Shikshak Padasathi Arj Patra Marathi: Today, we are providing मराठी आवेदन पत्र article on मराठी शिक्षक पदासाठी अर्ज पत्र For class 5,...
Shikshak Padasathi Arj Patra Marathi: Today, we are providing मराठी आवेदन पत्र article on मराठी शिक्षक पदासाठी अर्ज पत्र For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Shikshak Padasathi Arj Patra Marathi to complete their homework.
मराठी शिक्षक पदासाठी अर्ज पत्र Shikshak Padasathi Arj Patra Marathi
रोहन जोशी,
शिवाजीनगर, नांदेड.
५-४-२०११
प्रति,
मुख्याध्यापक,
अहमदपूर, जिल्हा लातूर.
मुख्याध्यापक,
अहमदपूर, जिल्हा लातूर.
विषय : 'मराठी' विषय शिक्षकपदासाठी अर्ज
महोदय,
दिनांक ४ एप्रिल, २०११ रोजी 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये आपल्या विद्यालयात 'मराठी' विषय शिक्षकाचे पद भरण्यासंबंधी जाहिरात वाचली. त्यानुसार मी त्या पदासाठी अर्ज करीत आहे.
माझा परिचय
नाव : रोहन क. जोशी.
जन्मतारीख : १६ डिसेंबर, १९८३
शैक्षणिक पात्रता - एम. ए. मराठी (प्रथमश्रेणी) बी.एड. - (मराठी, हिंदी) अध्यापन पद्धती
विषय अनुभव : २ वर्षे (अंश वेळ) न्यू इंग्लिश स्कूल, अहमदपूर.
कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर असल्याने माझ्या या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. संधी मिळाल्यास मी निश्चितच संधीचे सोने करून दाखवेन. कळावे.
माझा परिचय
नाव : रोहन क. जोशी.
जन्मतारीख : १६ डिसेंबर, १९८३
शैक्षणिक पात्रता - एम. ए. मराठी (प्रथमश्रेणी) बी.एड. - (मराठी, हिंदी) अध्यापन पद्धती
विषय अनुभव : २ वर्षे (अंश वेळ) न्यू इंग्लिश स्कूल, अहमदपूर.
कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर असल्याने माझ्या या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. संधी मिळाल्यास मी निश्चितच संधीचे सोने करून दाखवेन. कळावे.
आपला विश्वासू
सही (रोहन जोशी)
सोबत प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती
१)१० वी, १२ वी गुणपत्रक
२) बी. ए. गुणपत्रक, प्रमाणपत्र
३) एम. ए. गुणपत्रक, प्रमाणपत्र
४) बी. एड. गुणपत्रक प्रमाणपत्र
५) अनुभवाबाबतचे पत्र
Read also :
Letter writing in Marathi to Sister
शिक्षिकेचे आभार मानणारे पत्र लिहा
१)१० वी, १२ वी गुणपत्रक
२) बी. ए. गुणपत्रक, प्रमाणपत्र
३) एम. ए. गुणपत्रक, प्रमाणपत्र
४) बी. एड. गुणपत्रक प्रमाणपत्र
५) अनुभवाबाबतचे पत्र
Read also :
Letter writing in Marathi to Sister
शिक्षिकेचे आभार मानणारे पत्र लिहा
COMMENTS