Application For the Post of Teacher in Marathi Language : Today, we are providing मराठी आवेदन पत्र article on संगीत शिक्षक पदासाठी अर्...
Application For the Post of Teacher in Marathi Language: Today, we are providing मराठी आवेदन पत्र article on संगीत शिक्षक पदासाठी अर्ज पत्र For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Job Application Letter in Marathi Language to complete their homework.
संगीत शिक्षक पदासाठी अर्ज पत्र Application For the Post of Teacher in Marathi Language
॥श्री॥
शुभांगी काळे,
११०, शनिवार पेठ,
सोलापूर.
१० जून, २०१२
मा. मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय,
कल्याण, जि. ठाणे
विषय : 'संगीत शिक्षक' पदासाठी अर्ज
संदर्भ : दि. ७ जून, २०१२, दैनिक 'सकाळ'मधील जाहिरात.
महोदय,
स. न. वि. वि.
दि. ७ जून, २०१२ रोजी दैनिक 'सकाळ'मधील जाहिरातीनुसार आपल्या प्रशालेमध्ये 'संगीत शिक्षक' हे पद रिक्त झाले असून ते त्वरित भरावयाचे असल्याचे वाचनात आले.
आपल्याला त्या पदासाठी अपेक्षित असणारी शैक्षणिक पात्रता आणि शिकवण्याची गोडी असल्याने मी जाहिरातीनुसार हा अर्ज करीत आहे. माझी वैयक्तिक माहिती पुढीलप्रमाणे -

शैक्षणिक पात्रता : एम. ए. (मराठी), प्रथमश्रेणी संगीत विशारद.
अनुभव : स्वतःचे स्वतंत्र गायनाचे वर्ग गेली ३ वर्षे चालवते.
जन्मतारीख : १५ ऑक्टोबर, १९८४.
तरी माझ्या अर्जाचा विचार व्हावा, ही नम्र विनंती.
कळावे.
अनुभव : स्वतःचे स्वतंत्र गायनाचे वर्ग गेली ३ वर्षे चालवते.
जन्मतारीख : १५ ऑक्टोबर, १९८४.
तरी माझ्या अर्जाचा विचार व्हावा, ही नम्र विनंती.
कळावे.
आपली विश्वासू
सही
(शुभांगी काळे)
सोबत : आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती.
COMMENTS