Essay on Pollution in Marathi Language : Today, we are providing प्रदूषणाचे दुष्परिणाम निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 ...
Essay on Pollution in Marathi Language : Today, we are providing प्रदूषणाचे दुष्परिणाम निबंध मराठी For class 5, 6, 7, 8, 9, 10, 11 & 12. Students can Use Essay on Pollution in Marathi Language to complete their homework.
प्रदूषणाचे दुष्परिणाम निबंध मराठी - Essay on Pollution in Marathi Language
ध्वनिप्रदूषण, हवेचे प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण हे प्रदूषणांचे प्रकार आहेत. कर्कश्श आवाजांमुळे ध्वनिप्रदूषण होते तर कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या दूषित वायूमुळे वायू प्रदूषण, त्याचप्रमाणे सांडपाण्यापासून जलप्रदूषण होते. Read also : भग्न देवालयाचे आत्मवृत्त निबंध मराठी
ध्वनिप्रदूषणामुळे कानाच्या पडद्यांवर परिणाम होऊन बहिरेपणा येऊ शकतो, तर हवेतील प्रदूषणामुळे श्वसनमार्गाचे रोग होतात. त्यामुळे वनस्पतींच्या वाढीवरही परिणाम होतो. तर पाण्यातील प्रदूषणामुळे जलचरांचे जीवन धोक्यात येते. नदीच्या पाण्यावर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्या तीरावरील गावातील जनजीवन धोक्यात येते. या गावातील वनस्पती जीवनसुद्धा जलप्रदूषणामुळे धोक्यात येते. Read also : एक रम्य पहाट मराठी निबंध
हे टाळण्यासाठी काही नियम घालून देणे व काटेकोर पद्धतीने पाळणे आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या आवाजावर नियंत्रण गरजेचे आहे. कारखान्यांनी दूषित वायू सोडण्यासाठी काही खास सुरक्षित उपाय शोधून काढले पाहिजेत किंवा असे कारखाने वस्तीपासून दूर हलवले पाहिजेत. सर्व प्रकारच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून मगच ते नदी, तळी, जलसाठ्यांमध्ये सोडले पाहिजे. Read also : Essay on Lion in Marathi Language
ही खबरदारी घेतली गेली तरच विज्ञानाने समृद्ध केलेले जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
This Essay was Provided by Bookganga.com. Guys if you wanna buy marathi essay book, then do visit their website.
COMMENTS